English

तुमच्या शाळेतील पर्जन्यमापक वापरून पावसाळ्यातील एका आठवड्यात तुमच्या परिसरात पडणाऱ्या पावसाची सलग नोंद घ्या. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

तुमच्या शाळेतील पर्जन्यमापक वापरून पावसाळ्यातील एका आठवड्यात तुमच्या परिसरात पडणाऱ्या पावसाची सलग नोंद घ्या. मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे पावसाचे प्रमाण दाखवणारा स्तंभालेख संगणकाच्या आधारे तयार करा.

Graph
Advertisements

Solution

माझ्या शाळेच्या परिसरात आणि आजूबाजूला एक आठवडा दररोज पावसाचे निरीक्षण केले गेले आणि मिळालेला निकाल खाली स्तंभालेखाच्या स्वरूपात सादर केला आहे.

shaalaa.com
वृष्टी
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: वृष्टी - उपक्रम [Page 49]

APPEARS IN

Balbharati Bhugol [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 5 वृष्टी
उपक्रम | Q 1. | Page 49

RELATED QUESTIONS

पुढील वर्णनावरून वृष्टीचे रूप ओळखा.

हा तुम्ही वापरत असलेल्या पाण्याचा मूळ स्रोत आहे. कधी मुसळधार, तर कधी संततधार पडतो. भारतातील बहुतेक शेती याच्यावरच अवलंबून असते.


पुढील वर्णनावरून वृष्टीचे रूप ओळखा.

विषुववृत्तावर अशी वृष्टी कधीही होत नाही. घन स्वरूपात होणाऱ्या या वृष्टीमुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होते.


पुढील वर्णनावरून वृष्टीचे रूप ओळखा.

भूपृष्ठावर शुभ्र कापसासारखे थर साचतात. हिवाळ्यात जम्मू-काश्मीरच्या राजधानीचे ठिकाण बदलावे लागते. महाराष्ट्रात अशी वृष्टी होत नाही.


वेगळा घटक ओळखा.


पृथ्वीवर कोणकोणत्या स्वरूपात वृष्टी होते?


फरक स्पष्ट करा.

हिम आणि गारा


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×