English

तुमच्या घरातल्या एखाद्या जुन्या वस्तूशी जुळलेले तुमचे भावनिक नाते तुमच्या शब्दांत व्यक्त करा.

Advertisements
Advertisements

Question

तुमच्या घरातल्या एखाद्या जुन्या वस्तूशी जुळलेले तुमचे भावनिक नाते तुमच्या शब्दांत व्यक्त करा.

Long Answer
Advertisements

Solution

मी पाचवीत एका वक्तृत्व स्पर्धेत भाषण दिले होते. त्या स्पर्धेत माझा पहिला नंबर आला होता. मला बक्षीस म्हणून छोटा चांदीचा पेला मिळाला. माझ्या आयुष्यातील ते पहिले पारितोषिक असल्यामुळे मला त्या पेल्याविषयी भारी प्रेम आहे. त्या दिवसापासून आजतागायत मी त्या पेल्यातूनच पाणी पितो. तो पेला मीच वापरतो. नीट स्वच्छ ती विशिष्ट जागेवर ठेवतो. त्याला कुणालाही हात देत नाही. माझा जीव त्या माझ्या बक्षिसामध्ये आजपर्यंत गुंतलेला आहे. माझे त्यावर खूप प्रेम आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 12: गोधडी (कविता) - स्वाध्याय [Page 9]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
Chapter 12 गोधडी (कविता)
स्वाध्याय | Q ३. | Page 9
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×