English

तुमच्या घरातील निरुपयोगी वस्तूंचे तुम्ही काय कराल, ते सांगा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

तुमच्या घरातील निरुपयोगी वस्तूंचे तुम्ही काय कराल, ते सांगा.

Very Short Answer
Advertisements

Solution

आमच्या घरातील निरूपयोगी वस्तूंचा शक्य असल्यास आम्ही पुनर्वापर करतो. वस्तू जास्त खराब झाल्या नसतील तर गरजूंपर्यंत ती वस्तू पोहचवतो. निरूपयोगी, टाकाऊ  वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करतो आणि ते ही शक्य नसलेच तर त्या वस्तू भंगार सामानामध्ये विकतो. 

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: भांड्यांच्या दुनियेत - स्वाध्याय [Page 23]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 5 भांड्यांच्या दुनियेत
स्वाध्याय | Q ४. | Page 23
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×