English

तुमचे मत स्पष्ट करा. गावात येणाऱ्या माणसाला गावकरी 'सपनविक्या' म्हणत. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

तुमचे मत स्पष्ट करा.

गावात येणाऱ्या माणसाला गावकरी 'सपनविक्या' म्हणत.

Explain
Advertisements

Solution

घोड्यावर बसून गावात येणारा माणूस वेगवेगळ्या गोष्टीसांगून गावकऱ्यांमध्ये उत्साह पेरत असे. त्याच्या बोलण्याने जगाची ओळख होत असे. त्याच्या किश्यानी गावकरी थोड्या काळापुरते दु:ख विसरत. गोड गोड बोलून तो जणू स्वप्नच गावकऱ्यांच्या डोळ्यात उतरून जात असे म्हणून गावकरी त्याला सपनविक्या म्हणत.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: स्वप्नं विकणारा माणूस - स्वाध्याय [Page 4]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 2 स्वप्नं विकणारा माणूस
स्वाध्याय | Q १. (अ) | Page 4
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×