English

तुलना करा. कष्टकऱ्यांची दुपार लेखनिकांची दुपार (१) (२) (३) (४) - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

तुलना करा.

  कष्टकऱ्यांची दुपार लेखनिकांची दुपार
(१)    
(२)    
(३)    
(४)    
Distinguish Between
Advertisements

Solution

  कष्टकऱ्यांची दुपार लेखनिकांची दुपार
(१) कष्टकऱ्यांची दुपार झाडाखाली किंवा एखाद्या विसाव्याच्या ठिकाणी असते. लेखनिकांची दुपार कार्यालयात पंख्याखाली किंवा ए.सी. रूममध्ये असते.
(२) दुपारचे जेवण बहुधा पत्नीसोबत करतात. दुपारचे जेवण सहकाऱ्यांसोबत करतात.
(३) दुपारच्या जेवणात चर्चेचा विषय घरगुती असतो. दुपारच्या जेवणात चर्चेचा विषय  कार्यालयीन असतो.
(४) कष्टकरांच्या दुपारमध्ये अनौपचारिकता दिसून येते. लेखनिकांच्या दुपारमध्ये औपचारिकता दिसून येते.
shaalaa.com
दुपार
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: दुपार - स्वाध्याय [Page 28]

APPEARS IN

Balbharati Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 7 दुपार
स्वाध्याय | Q १. | Page 28

RELATED QUESTIONS

कोण ते लिहा.

दुपारला अभिमान वाटणारा मानवी घटक - 


कोण ते लिहा.

दुपारला आनंद देणारा घटक -


कोण ते लिहा.

दुपारच्या दृष्टीने एकविसाव्या शतकातील श्रमजीवी -


कोण ते लिहा.

मानवी जीवनक्रमातील दुपार -


कोण ते लिहा.

वृद्ध व्यक्ती दररोज आपल्या आयुष्याचे सिंहावलोकन करतात तो काळ -


आकृतिबंध पूर्ण करा.


खाली काही शब्दाचे गट दिले आहेत. त्या गटातून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा.

रस्ता - ______


खाली काही शब्दाचे गट दिले आहेत. त्या गटातून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा.

पर्वत - ______


खाली काही शब्दाचे गट दिले आहेत. त्या गटातून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा.

ज्ञानी - ______


खाली काही शब्दाचे गट दिले आहेत. त्या गटातून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा.

काळजी - ______


‘माझी मे महिन्यातील दुपार’ याविषयी आठ ते दहा वाक्ये लिहा.


‘दुपार’ या ललितलेखातील कोणता प्रसंग तुम्हांला अधिक आवडला, ते सविस्तर लिहा.


तीनही ऋतूंतील तुम्ही अनुभवलेल्या सकाळ व संध्याकाळचे वर्णन करा.


(दुपार) पाठात आलेल्या ‘दुपार’च्या विविध रूपांचे वर्णन करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×