English

टीप लिहा. स्पीड पोस्ट

Advertisements
Advertisements

Questions

टीप लिहा.

स्पीड पोस्ट

संक्षिप्त टिप लिहा:

स्पीड पोस्ट

Short/Brief Note
Advertisements

Solution

  1. १९८६ मध्ये ‘स्पीड पोस्ट’ ची सेवा सुरू झाली.
  2. दरमहा तीन कोटींहून अधिक पत्रे आणि पार्सल वितरित केल्या जातात, त्यामुळे अनेक लोक या सेवेचा लाभ घेतात.
  3. स्पीड पोस्ट अंतर्गत पत्र पाठवल्यास पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवर पत्र पोचवल्याचा एसएमएस येतो. यामुळे पोस्टाची सेवा अधिक विश्वसनीय आणि गतिमान झाली आहे.
  4. याच्याच जोडीला पासपोर्ट सुविधा उपलब्धी, व्यावसायिक पार्सल, कॅश ऑन डिलीव्हरी, लॉजिस्टिक्स पोस्ट, हवाई माल वाहतूक याही क्षेत्रात पोस्टाने गती घेतली आहे.
  5. पूर्वी मोठ्या प्रमाणावर वस्तू, पत्रे, छापील मजकूर पाठवताना पत्र घडी घालून पाकिटात टाकणे, पाकिट चिकटवणे, पत्ता चिकटवणे इत्यादी कामे करावी लागत. आता पोस्ट खाते या सर्व गोष्टी स्वतःच जादा शुल्क आकारून करू लागले आहे. यामुळे पोस्टाचा व्यवसाय वाढला आहे.
  6. एक लाख पंचावन्न हजार पोस्ट ऑफिसेसच्या माध्यमातून विविध बिले, राख्या, दिवाळी शुभेच्छापत्रे इत्यादी सुविधा पुरवल्या जात आहेत.
shaalaa.com
क्रीडा क्षेत्र
  Is there an error in this question or solution?
Chapter 12: बदलता भारत - भाग २ - स्वाध्याय [Page 98]

APPEARS IN

Balbharati Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 12 बदलता भारत - भाग २
स्वाध्याय | Q ४.१ | Page 98
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×