English

तीन संख्या परंपरित प्रमाणात आहेत. त्यांचे मध्यम प्रमाणपद 12 असून उरलेल्या दोन संख्यांची बेरीज 26 आहे, तर त्या संख्या काढा.

Advertisements
Advertisements

Question

तीन संख्या परंपरित प्रमाणात आहेत. त्यांचे मध्यम प्रमाणपद 12 असून उरलेल्या दोन संख्यांची बेरीज 26 आहे, तर त्या संख्या काढा.

Sum
Advertisements

Solution

उर्वरित दोन संख्या x आणि y मानू.

तर, संख्या x, 12, y परंपरित प्रमाणात आहेत.

∴ xy = (12)2 = 144   ...(1)

तसेच,

x + y = 26    ...(2)

(1) आणि (2) वरून

`x + 144/x = 26`

∴ `(x^2+144)/x=26`

∴ `x^2 + 144 = 26x`

∴ `x^2 - 26x +144 = 0`

∴ `x^2 - 18x - 8x + 144 = 0`

∴ `x( x - 18) - 8( x - 18) = 0`

∴ `( x - 18 )( x - 8 )=0`

∴ `x - 8 = 0 or x - 18 = 0`

∴ `x = 8 or x = 18`

x = 8, y = 26 - 8 = 18  ...[2 वरून]

x = 18, y = 26 - 18 = 8

त्या संख्या 8, 12, 18 किंवा 18, 12, 8 आहेत.

shaalaa.com
समान गुणोत्तरांसाठी k-पद्धत
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: गुणोत्तर व प्रमाण - सरावसंच 4.5 [Page 77]

APPEARS IN

Balbharati Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 4 गुणोत्तर व प्रमाण
सरावसंच 4.5 | Q (3) | Page 77
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×