English

तारेवर बसलेला पक्षी उडून एक गिरकी घेऊन पुन्हा बसलेल्या जागी येतो. त्याने एका गिरकीत कापलेले एकूण अंतर व त्याचे विस्थापन यांबाबत स्पष्टीकरण द्या. - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

तारेवर बसलेला पक्षी उडून एक गिरकी घेऊन पुन्हा बसलेल्या जागी येतो. त्याने एका गिरकीत कापलेले एकूण अंतर व त्याचे विस्थापन यांबाबत स्पष्टीकरण द्या.

Explain
Advertisements

Solution

तारेवर बसलेला पक्षी उडून एक गिरकी घेतो आणि पुन्हा तारेवर पूर्वीच्या जागी येतो.

त्याने एका गिरकीत कापलेले एकूण अंतर:

पक्षी जेवढ्या अंतरावरून वळतो, तेवढे अंतर तो दोन वेळा पार करतो (गेल्याचा व आल्‍याचा रस्ता).

म्हणून, कापलेले एकूण अंतर = 2 × त्या वळण्याच्या बिंदूपर्यंतचे अंतर.

त्याचे विस्थापन:

विस्थापन म्हणजे आरंभ बिंदू व अंतिम बिंदूमधील सरळ अंतर आणि दिशा. पक्षी परत तिथेच बसतो जिथून उडाला होता.
म्हणून विस्थापन = 0.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: गती, बल व कार्य - स्वाध्याय [Page 102]

APPEARS IN

Balbharati Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 7 गती, बल व कार्य
स्वाध्याय | Q 4. | Page 102
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×