English

स्वमत लिहा. पोहायला येत असूनही लेखकाच्या मुलाला पाण्यात पडण्याची भीती वाटली, याचे तुम्हांला समजलेले कारण स्पष्ट करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

स्वमत लिहा.

पोहायला येत असूनही लेखकाच्या मुलाला पाण्यात पडण्याची भीती वाटली, याचे तुम्हांला समजलेले कारण स्पष्ट करा.

Short Answer
Advertisements

Solution

मोठ्या हौसेने लेखकांनी आपल्या मुलाला नौका शिकवायला नेले तेव्हा होडी हेलकावू लागली. तेंव्हा आपण पाण्यात पडू की काय, असे त्या मुलाला वाटू लागले. तो मुलगा घाबरला. लेखकांना वाटले की तो बुडण्याला घाबरत होता. खरे तर मुलगा पट्टीचा पोहणारा होता. मात्र या नदीचे पाणी प्रचंड घाण झालेले होते. येथे नाना त-हेचा केरकचरा, सांडपाणी, मलमूत्र, टाकाऊ वस्तू जमा झालेल्या होत्या. अशा पाण्यात कोणालाही उतरण्याची किळस आली असती. तेच त्या मुलाला वाटले. त्या घाण पाण्याचा त्याला स्पर्शसुद्धा नको होता. म्हणून तो पाण्यात पडायला घाबरत होता.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 18: जलदिंडी - स्वाध्याय [Page 13]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 18 जलदिंडी
स्वाध्याय | Q ५. (आ) | Page 13
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×