English

स्वमत लिहा. 'भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो' या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

स्वमत लिहा.

'भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो' या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

Short Answer
Advertisements

Solution

शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. चिखल-मातीत पाय रोवून तो कष्ट करतो. तो त्याचा घाम गाळत असतो. त्याच्या घामातून शेतामध्ये पिके तरारतात. प्रस्तुत ओळीमध्ये कवी म्हणतात की, जणू शेतकऱ्याचा घामच आभाळातून पावसाच्या रूपात बरसतो. त्याने सोसलेले कष्ट फळाला येतात; त्या वेळी आकाशाला पान्हा फुटतो. शेतकऱ्याचा घामच जणू पावसाच्या रूपात झरतो.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 15: आळशी (कविता) - स्वाध्याय [Page 26]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 15 आळशी (कविता)
स्वाध्याय | Q ५. (अ) | Page 26
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×