English

सूर्याचे भासमान भ्रमण होते, म्हणजेच ______. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

सूर्याचे भासमान भ्रमण होते, म्हणजेच ______.

Options

  • सूर्य वर्षभरात पृथ्वीभोवती फिरतो.

  • सूर्य वर्षभरात उत्तरेकडे व दक्षिणेकडे सरकत असल्याचा भास होतो.

  • पृथ्वी सतत जागा बदलते.

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

सूर्याचे भासमान भ्रमण होते, म्हणजेच सूर्य वर्षभरात उत्तरेकडे व दक्षिणेकडे सरकत असल्याचा भास होतो.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: ऋतुनिर्मिती (भाग - २) - स्वाध्याय [Page 156]

APPEARS IN

Balbharati Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 8 ऋतुनिर्मिती (भाग - २)
स्वाध्याय | Q 1. (1) | Page 156
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×