English

स्तंभ क्र. 1 शी जुळेल या प्रकारे स्तंभ क्र. 2 व 3 ची फेरमांडणी करा. स्तंभ क्र.1 स्तंभ क्र.2 स्तंभ क्र.3 i. त्रिक अ. सर्व अणूंमधील हलका व ऋणप्रभारी कण 1. मेंडेलीव्ह - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

Question

स्तंभ क्र. 1 शी जुळेल या प्रकारे स्तंभ क्र. 2 व 3 ची फेरमांडणी करा.

स्तंभ क्र.1    स्तंभ क्र.2 स्तंभ क्र.3
i. त्रिक अ. सर्व अणूंमधील हलका व ऋणप्रभारी कण 1. मेंडेलीव्ह
ii. अष्टक आ. एकवटलेले वस्तुमान व धनप्रभार 2. थॉमसन
iii. अणुअंक इ. पहिल्या व तिसऱ्या अणुवस्तुमानांची सरासरी 3. न्यूलँड्स
iv. आवर्त ई. आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्यासारखे 4. रुदरफोर्ड
v. अणुकेंद्रक उ. अणुकेंद्रकावरील धनप्रभार 5. डोबरायनर
vi. इलेक्ट्रॉन ऊ. रेणुसूत्रांमध्ये क्रमाक्रमाने बदल 6. मोजले
Match the Columns
Advertisements

Solution

स्तंभ क्र.1

स्तंभ क्र.2

स्तंभ क्र.3

i. त्रिक

अ. पहिल्या व तिसऱ्या अणुवस्तुमानांची सरासरी

1. डोबरायनर

ii. अष्टक

आ. आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्यासारखे

2. न्यूलैंड्स

iii. अणुअंक

इ. अणुकेंद्रकावरील धनप्रभार

3. मोजले

iv. आवर्त

ई. रेणुसूत्रांमध्ये क्रमाक्रमाने बदल

4. मेंडेलीव्ह

v. अणुकेंद्रक

उ. एकवटलेले वस्तुमान व धनप्रभार

5. रुदरफोर्ड

vi. इलेक्ट्रॉन

ऊ. सर्व अणूंमधील हलका व ऋणप्रभारी कण

6. थॉमसन

shaalaa.com
मूलद्रव्यांचे वर्गीकरण (Classification of elements)
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण - स्वाध्याय [Page 28]

APPEARS IN

Balbharati Vigyan aur Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
स्वाध्याय | Q १. | Page 28
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×