English

सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते.

Short/Brief Note
Advertisements

Solution 1

सरीसृप हे शीतरक्ती प्राणी असतात. त्यांच्या शरीरात तापमान नियंत्रण करण्याची सोय नसते. परिसराचे तापमान जसे वरखाली होते त्याप्रमाणे सरीसृप प्राण्यांचे तापमान वरखाली होते. त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते.

shaalaa.com

Solution 2

  1. सरीसृप प्राणी हे शीतरक्ती (Poikilothermic) असतात.
  2. सस्तन प्राणी, पक्षी या उष्णरक्ती (Homeo-thermic) प्राण्यांप्रमाणे सरीसृप प्राणी आपल्या शरीराचे तापमान स्थिर राखू शकत नाहीत.
  3. सरीसृप प्राण्यांचे शरीराचे तापमान हे पूर्णपणे बाहेरील वातावरणावर अवलंबून असते.
  4. या प्राण्यांना आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी अनुकूल तापमान असलेल्या वातावरणात स्थलांतर करावे लागते.
    म्हणून, सरीसृप प्राण्यांचे तापमान अस्थिर असते.
shaalaa.com
उपसंघ पृष्ठवंशीय प्राण्यांचे सहा वर्गांत वर्गीकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: प्राण्यांचे वर्गीकरण - स्वाध्याय [Page 75]

APPEARS IN

Balbharati Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 6 प्राण्यांचे वर्गीकरण
स्वाध्याय | Q 6. उ. | Page 75
SCERT Maharashtra Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC
Chapter 6 प्राण्यांचे वर्गीकरण
शास्त्रीय कारणे लिहा | Q 2

RELATED QUESTIONS

खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.

सुसर


खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.

उडणारा सरडा


योग्य पर्याय निवडा व त्याविषयी स्पष्टीकरण लिहा.

वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो?


तक्ता पूर्ण करा.

प्रकार वैशिष्ट्ये उदाहरणे
चक्रमुखी    
  कल्ल्याद्वारे श्वसन  
उभयचर    
    देवमासा
  शीतरक्ती  

आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.

बेडूक


खालीलपैकी कोणता प्राणी उष्णरक्ती आहे?


तुम्हांला माहीत असलेल्या कोणत्याही एक शीतरक्ती प्राण्यांचे नाव लिहा.


मानव हा प्राणी ______ वर्गात येतो.


सरीसृप वर्गातील प्राण्यांची तीन लक्षणे लिहा.


माझे शरीर दोन्ही टोकांना निमुळते आहे. मी कल्ल्यांद्वारे श्‍वसन करतो. माझा वर्ग ओळखून एक उदाहरण लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×