Advertisements
Advertisements
Question
सपाट आरसा, अंतर्गोल आरसा, बहिर्गोल आरसा यातील फरक प्रतिमेचे स्वरूप व आकार यांच्या आधारे लिहा.
Distinguish Between
Advertisements
Solution
| आरसा | प्रतिमेचा प्रकार | प्रतिमेचा आकार |
| सपाट आरसा | प्रतिमा आभासी आणि सरळ असतो. | वस्तूच्या आकाराएवढी |
| अंतर्गोल/अंतर्वक्र आरसा |
वस्तूच्या स्थानानुसार प्रतिमा वास्तव अथवा आभासी, उलट अथवा सुलट, |
वस्तूच्या आकाराएवढा अथवा त्यापेक्षा मोठा अथवा त्यापेक्षा लहान; |
| बहिर्गोल/बहिर्वक्र आरसा | प्रतिमा आभासी, सुलट असते. | नेहमी वस्तूपेक्षा लहान होते. |
shaalaa.com
आरसा व आरशाचे प्रकार
Is there an error in this question or solution?
Chapter 11: प्रकाशाचे परावर्तन - स्वाध्याय [Page 127]
