English

संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून चर्चा करा. त्याचा तुम्हांला कळलेला अर्थ वर्गात सांगा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून चर्चा करा. त्याचा तुम्हांला कळलेला अर्थ वर्गात सांगा.

Short Answer
Advertisements

Solution

संविधानाच्या उद्देशिकेचा अर्थ पुढीलप्रमाणे:

  1. संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे.
  2. संविधानाची उद्देशिका ही आपल्या संविधानाची उद्दिष्टे स्पष्ट करते.
  3. स्वातंत्र्य, समता आणि न्याय या तीन मूल्यांचा स्वीकार संविधानाच्या उद्देशिकेने केला आहे.
  4. 'आम्ही भारताचे लोक' या शब्दांनी संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात होते. 
  5. संविधानाच्या उद्देशिकेत सामाजिक, आर्थिक व राजकीय असे न्यायाचे तीन प्रकार सांगितले आहेत.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: माझ्या देशावर माझे प्रेम आहे - चर्चा करूया. [Page 5]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 2 माझ्या देशावर माझे प्रेम आहे
चर्चा करूया. | Q २. | Page 5
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×