Advertisements
Advertisements
Question
संक्षिप्त टीप लिहा.
राजर्षी शाहू महाराज
Short/Brief Note
Advertisements
Solution
- कोल्हापूर संस्थानचे राजर्षी शाहू महाराज यांनी ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व करत असतानाच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वास पाठिंबा दिला.
- राजर्षींनी कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा जाहीरनामा काढला. मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला.
- राजर्षी शाहू महाराज यांनी रोटीबंदी, बेटीबंदी आणि व्यवसाय बंदीवर टीका केली.
- आंतरजातीय विवाहाचा कायदा त्यांनी केला.
- संस्थानात कोणताही व्यवसाय कोणालाही करण्याची परवानगी देण्यात आली.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
