English

संकल्पना स्पष्ट करा. सार्वभौम राज्य - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

संकल्पना स्पष्ट करा.

सार्वभौम राज्य

Explain
Advertisements

Solution

  1. सार्वभौम राज्य म्हणजे असे राज्य जे परकीय शक्तीच्या नियंत्रणाखाली नसते.
  2. आपल्या संपूर्ण स्वातंत्र्यलढ्याचे सर्वांत महत्त्वाचे उद्दिष्ट सार्वभौमत्व प्राप्त करणे हे होते. सार्वभौमत्व म्हणजे राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार होय. 
  3. लोकशाहीत सार्वभौमत्व हे जनतेच्या हाती असते. जनता आपले प्रतिनिधी निवडून देऊन त्यांना त्यांचे सार्वभौम अधिकार वापरण्याची परवानगी देते. आपल्या देशाच्या अंतर्गत कोणते कायदे करावेत हे ठरवण्याचा अधिकार जनतेला व जनतेने निवडून दिलेल्या शासनसंस्थेला असतो.
  4. अशाप्रकारे, आपले संविधान सार्वभौमत्वाचे तत्व प्रतिबिंबित करते.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: संविधानाची उद्देशिका - स्वाध्याय [Page 141]

APPEARS IN

Balbharati Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 8 संविधानाची उद्देशिका
स्वाध्याय | Q ४. (३) | Page 141
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×