English

संज्ञा स्पष्ट करा. मृदा अशुद्धी

Advertisements
Advertisements

Question

संज्ञा स्पष्ट करा.

मृदा अशुद्धी

Definition
Advertisements

Solution

धातुकांमध्ये धातूंच्या संयुगांबरोबर माती, वाळू, खडकीय पदार्थ वगैरे अशुद्धी असतात. या अशुद्धीला मृदा अशुद्धी म्हणतात.

shaalaa.com
धातुविज्ञानाची मूलतत्त्वे - धातूंचे शुद्धीकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: धातुविज्ञान - स्वाध्याय [Page 109]

APPEARS IN

Balbharati Vigyan aur Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 8 धातुविज्ञान
स्वाध्याय | Q ४. ई. | Page 109
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×