English

समोच्चं रेषांच्या निरीक्षणावरून काय लक्षात येते? - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

समोच्चं रेषांच्या निरीक्षणावरून काय लक्षात येते?

Very Short Answer
Advertisements

Solution

समोच्च रेषांचे निरीक्षण करून खालील तथ्ये लक्षात येते:

  1. समुद्रसपाटीपासून विशिष्ट ठिकाणाची उंची.
  2. विशिष्ट ठिकाणाच्या उताराचे स्वरूप आणि दिशा.
  3. विशिष्ट प्रदेशातील समान उंचीची ठिकाणे.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 11: समोच्च रेषा नकाशा आणि भूरूपे - स्वाध्याय [Page 156]

APPEARS IN

Balbharati Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 11 समोच्च रेषा नकाशा आणि भूरूपे
स्वाध्याय | Q १. (२) | Page 156
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×