English

समाजात व्यक्तिप्रतिष्ठा कशी निर्माण होईल? - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

समाजात व्यक्तिप्रतिष्ठा कशी निर्माण होईल?

Long Answer
Advertisements

Solution

  1.  प्रत्येक व्यक्तीला त्याची जात, धर्म, वंश, पैसा इत्यादींवरून नव्हे; तर माणूस म्हणून सन्मान मिळणे म्हणजे 'व्यक्तीप्रतिष्ठा' राखणे होय.
  2. ज्याप्रमाणे आपण इतरांकडून आपल्याशी सन्मानाने आणि आदराने वागण्याची अपेक्षा करतो, त्याचप्रमाणे आपण इतरांकडे त्याच सन्मानाने आणि आदराने वागले पाहिजे.
  3. जेव्हा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा आदर करून तिच्या स्वातंत्र्य व हक्काचा सन्मान करील, तेव्हा समाजात व्यक्तीप्रतिष्ठा निर्माण होईल.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: संविधानाची उद्देशिका - स्वाध्याय [Page 141]

APPEARS IN

Balbharati Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 8 संविधानाची उद्देशिका
स्वाध्याय | Q २. (४) | Page 141
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×