English

समाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार ______ घटकावर अधिक अवलंबून असतो. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

समाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार ______ घटकावर अधिक अवलंबून असतो.

Options

  • लिंग गुणोत्तर

  • जन्मदर

  • साक्षरता

  • स्थलांतर

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

समाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार साक्षरता घटकावर अधिक अवलंबून असतो.

स्पष्टीकरण:

जेव्हा समाजाची साक्षरता वाढेल तेव्हा तंत्राच्या विकासात वाढ होईल. त्यामुळे तांत्रिक विकास घडून येतो.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: लोकसंख्या - स्वाध्याय [Page 146]

APPEARS IN

Balbharati Bhugol Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 7 लोकसंख्या
स्वाध्याय | Q १. (इ). | Page 146
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×