English

श्रुतीच्या नाराजीबाबत तुमचे मत लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

श्रुतीच्या नाराजीबाबत तुमचे मत लिहा.

Long Answer
Advertisements

Solution

३१ डिसेंबरला वर्गात मॅडमनी श्रुतीला तिचा नववर्षाचा संकल्प विचारला. वेगळा संकल्प  सांगता आल्यामुळे श्रुती नाराज झाली. तिचे नाराज होणे स्वाभाविक होते; कारण सर्वजण ठराविक संकल्प सांगतात हे हुशार श्रुतीला नको होते. काहीतरी वेगळा, नवीन संकल्प तिला सांगायचा होता. यावरून नवीनतेची व वेगळेपणाची तिची आवड लक्षात येते. आयत्या वेळी तिची बुद्धी चालली नाही; म्हणून तिला संकल्प सांगता आला नाही आणि ती नाराज झाली.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 18: वदनी कवळ घेता... - स्वाध्याय [Page 15]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 18 वदनी कवळ घेता...
स्वाध्याय | Q १. | Page 15
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×