English

श्रीकर यांनी 50,000 रुपये छापील किंमतीचा लॅपटॉप विकत घेण्याचे ठरवले. दुकानदाराने या किंमतीवर त्यांना 10% सूट दिली. लॅपटॉपवर वस्तू व सेवा कराचा दर 18% आहे. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

श्रीकर यांनी 50,000 रुपये छापील किंमतीचा लॅपटॉप विकत घेण्याचे ठरवले. दुकानदाराने या किंमतीवर त्यांना 10% सूट दिली. लॅपटॉपवर वस्तू व सेवा कराचा दर 18% आहे. तर दुकानदाराने आकारलेला केंद्राचा कर व राज्याचा कर काढा. श्रीकर यांना हा लॅपटॉप किती रुपयांना मिळाला?

उकल:

सूट = 50,000 × 10% = `square` रुपये

∴ लॅपटॉपची करपात्र किंमत = 50,000 − `square`

= 45,000 रुपये

∴ जीएसटीचा दर = `square`

∴ 18% जीएसटी दराने केंद्राचा कर = 9%

∴ 45,000 रुपयावर 9% केंद्राचा कर

= `square` × 45,000

= `square` रुपये

∴ राज्याचा कर = 4,050 रुपये

लॅपटॉपची एकूण किंमत = 45,000 + 4,050 + 4,050 = `square` रुपये

Fill in the Blanks
Sum
Advertisements

Solution

सूट = 50,000 × 10% = \[\boxed{5,000}\] रुपये

∴ लॅपटॉपची करपात्र किंमत = 50,000 − \[\boxed{5,000}\]

= 45,000 रुपये

∴ जीएसटीचा दर = \[\boxed{18‰}\]

∴ 18% जीएसटी दराने केंद्राचा कर = 9%

∴ 45,000 रुपयावर 9% केंद्राचा कर

= \[\boxed{\frac{{9}}{100}}\] × 45,000

= \[\boxed{4,050}\] रुपये

∴ राज्याचा कर = 4,050 रुपये

लॅपटॉपची एकूण किंमत = 45,000 + 4,050 + 4,050 = \[\boxed{53,100}\] रुपये

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×