English

शिवरायांनी आदिलशाहाबरोबर तह का केला? - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

शिवरायांनी आदिलशाहाबरोबर तह का केला?

Long Answer
Advertisements

Solution

  1. महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले होते, त्याच वेळी दिल्लीच्या तख्तावर आलेल्या औरंगजेब बादशाहाने मुघल सरदार शायिस्ताखान यास दक्षिणेत पाठवले.
  2. त्याने पुणे प्रांतावर स्वारी केलेली होती.
  3. त्या वेळी शिवाजी महाराजांचा आदिलशाही संघर्ष चालू होता.
  4. अशा परिस्थितीत, दोन शत्रूंबरोबर एकाच वेळी लढणे, ही गोष्ट बरोबर होणार नाही, हे शिवाजी महाराजांनी लक्षात घेतले. त्यामुळे विशाळगडावर सुखरूप पोचल्यानंतर त्यांनी आदिलशाहाबरोबर तह केला.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: स्वराज्यस्थापना - स्वाध्याय [Page 132]

APPEARS IN

Balbharati Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 6 स्वराज्यस्थापना
स्वाध्याय | Q ४. (३) | Page 132
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×