English

शिवाजी महाराजांचे सवंगडी व सहकारी यांची यादी करा. - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

शिवाजी महाराजांचे सवंगडी व सहकारी यांची यादी करा.

Short Answer
Advertisements

Solution

येसाजी कंक, बाजी पासलकर, बापूजी मुद्गल, नऱ्हेकर देशपांडे बंधू, कावजी कोंढाळकर, जिवा महाला, तानाजी मालुसरे, कान्होजी जेधे, बाजीप्रभू देशपांडे, आणि दादाजी नरसप्रभू देशपांडे हे शिवाजी महाराजांचे सवंगडी व सहकारी होते.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: स्वराज्यस्थापना - स्वाध्याय [Page 132]

APPEARS IN

Balbharati Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 6 स्वराज्यस्थापना
स्वाध्याय | Q ३. | Page 132
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×