English

शहाळ्यातले पाणी आरोग्यदायी असते, याबाबत शिक्षक व पालकांशी चर्चा करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

शहाळ्यातले पाणी आरोग्यदायी असते, याबाबत शिक्षक व पालकांशी चर्चा करा.

Very Short Answer
Advertisements

Solution

शहाळ्यातील पाण्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन, खनिज, कॅल्शियम, कार्बोदके, विटामिन सी मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम असते. म्हणून शहाळ्याचे पाणी आरोग्यदायी असते.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 10: गोमू माहेरला जाते (गीत) - चर्चा करूया. [Page 21]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 10 गोमू माहेरला जाते (गीत)
चर्चा करूया. | Q १. | Page 21
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×