English

शेअर्स विकत घेताना एका शेअरची किंमत काढण्यासाठी बाजारभाव, दलाली व GST यांची ______. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

शेअर्स विकत घेताना एका शेअरची किंमत काढण्यासाठी बाजारभाव, दलाली व GST यांची ______.

Options

  • बेरीज करावी लागते.

  • वजाबाकी करावी लागते.

  • गुणाकार करावा लागतो.

  • भागाकार करावा लागतो.

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

शेअर्स विकत घेताना एका शेअरची किंमत काढण्यासाठी बाजारभाव, दलाली व GST यांची बेरीज करावी लागते.

shaalaa.com
दलालीवर वस्तू व सेवा कर
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: अर्थनियोजन - संकीर्ण प्रश्नसंग्रह – 4B [Page 111]

APPEARS IN

Balbharati Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 4 अर्थनियोजन
संकीर्ण प्रश्नसंग्रह – 4B | Q 1. (5) | Page 111
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×