Advertisements
Advertisements
Questions
शास्त्रीय कारणे लिहा.
ॲल्युमिनाच्या विद्युत अपघटनामध्ये वेळोवेळी धनाग्र बदलण्याची आवश्यकता असते.
ॲल्युमिनाचे विद्युत अपघटन होताना धनाग्रे वेळोवेळी का बदलावी लागतात?
Advertisements
Solution
- ॲल्युमिनाच्या विद्युत अपघटन उच्च तापमानाला, ॲल्युमिनिअम ऋणाग्रावर, तर ऑक्सिजन वायू धनाग्रावर मुक्त होतो. मुक्त झालेल्या ऑक्सिजन वायूची कार्बन धनाग्राशी अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतो.
- ॲल्युमिनाचे विद्युत अपघटन होताना, धनाग्राचे ऑक्सिडीकरण होते. म्हणजेच, धनाग्राचा आकार कमी कमी होत असल्याने तो वेळोवेळी बदलणे गरजेचे असते.
Notes
Students should refer to the answer according to their question.
RELATED QUESTIONS
खाली दिलेल्या धातूंच्या धातुकांची जोडी ओळखा.
| अ गट | ब गट |
| अ. बॉक्साईट | १. पारा |
| आ. कॅसिटराईट | २. ॲल्युमिनिअम |
| इ. सिनाबार | ३. कथिल |
नामनिर्देशित आकृती काढा.
ॲल्युमिनाचे विद्युत अपघटन
खालील घटनेसाठी रासायनिक समीकरण लिहा.
लोखंडाचा चुरा/भुकटी कॉपर सल्फेटच्या जलीय द्रावणात टाकली.
खालील घटनेसाठी रासायनिक समीकरणे लिहा.
ॲल्युमिनाचे विद्युत अपघटन केले.
खालील घटनेसाठी रासायनिक समीकरणे लिहा.
फेरीक ऑक्साइडची ॲल्युमिनिअमबरोबर अभिक्रिया घडवून आणली.
ॲल्युमिनिअमचा अणुक्रमांक _____ असून इलेक्ट्रॉन संरूपण _____ आहे.
मध्यम अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण _____ व _____ या पद्धतीने करतात.
सल्फाइड धातुके : भाजणे : : कार्बोनेट धातुके : ______
नावे लिहा.
उभयधर्मी ऑक्साइड तयार करणारे धातू.
ॲल्युमिनिअमच्या मुख्य धातुकाचे नाव लिहा.
