English

शास्त्रीय कारणे लिहा. चुन्याच्या निवळीतून CO2 वायू सोडल्यास चुन्याची निवळी दुधाळ होते. - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

शास्त्रीय कारणे लिहा.

चुन्याच्या निवळीतून CO2 वायू सोडल्यास चुन्याची निवळी दुधाळ होते.

Short/Brief Note
Advertisements

Solution

जेव्हा कार्बन डायऑक्साईड CO2 वायू चुनाच्या पाण्यात सोडतो तेव्हा त्यात कॅल्शियम कार्बोनेटच्या निर्मितीमुळे ते दुधाळ बनते.

\[\ce{Ca(OH)2_{(aq)} + CO2_{(g)} -> CaCO3_{(s)} + H2O_{(l)}}\]

shaalaa.com
कार्बनची रासायनिक अभिक्रिया
  Is there an error in this question or solution?
Chapter 13: कार्बन : एक महत्त्वाचे मूलद्रव्य - स्वाध्याय [Page 149]

APPEARS IN

Balbharati Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 13 कार्बन : एक महत्त्वाचे मूलद्रव्य
स्वाध्याय | Q 4. इ. | Page 149
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×