English

शास्त्रीय कारणे लिहा. आईवडिलांचे काही गुणधर्म त्यांच्या अपत्यात येतात.

Advertisements
Advertisements

Question

शास्त्रीय कारणे लिहा.

आईवडिलांचे काही गुणधर्म त्यांच्या अपत्यात येतात.

Explain
Short/Brief Note
Advertisements

Solution

  1. लैंगिक प्रजनन होणाऱ्या सजीवांत स्त्रीयुग्मक आणि पुंयुग्मकाचा संयोग होतो.
  2. यातीलच काही जनुके जशीच्या तशी पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केली जातात.
    त्यामुळे, आईवडिलांचे काही गुणधर्म त्यांच्या अपत्यात येतात.
shaalaa.com
प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण (Transcription, Translation and Translocation)
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: आनुवंशिकता व उत्क्रांती - शास्त्रीय कारणे लिहा

APPEARS IN

SCERT Maharashtra Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 1 आनुवंशिकता व उत्क्रांती
शास्त्रीय कारणे लिहा | Q 1

RELATED QUESTIONS

प्रथिनांची निर्मिती ______ मार्फत घडून येते हे जॉर्ज बिडल व एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिले.


DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याची प्रक्रिया म्हणजे _______ म्हणतात.


गुंतागुंतीची प्रथिने निर्माण होण्याची प्रक्रिया स्पष्ट करा.


खालील आकृतीत कोणती क्रिया दाखवली आहे?


खालील आकृतीत कोणती क्रिया दाखवली आहे?


न्यूक्लिओटाईडची जागा बदलणे : उत्परिवर्तन : : रायबोझोमची जागा बदलणे : ____________


व्याख्या लिहा.

भाषांतरण


व्याख्या लिहा.

स्थानांतरण


फरक स्पष्ट करा.

भाषांतरण व प्रतिलेखन


जनुकातील एखादे न्युक्लिओटाईड़ अचानक आपली जागा बदलते, यामुळे जो लहानसा बदल घडून येतो त्या बदलाला ______ असे म्हणतात.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×