English

शाळेतील 105 विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांसाठी जमवलेल्या निधीची वारंवारता सारणी दिली आहे. त्यावरून जमा केलेल्या निधीचा मध्यक काढा: निधी (रुपये) 10 - 20 20 - 30 30 - 40 40 - 50 50 - 60 60 - 70 70 - 80 - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

शाळेतील 105 विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांसाठी जमवलेल्या निधीची वारंवारता सारणी दिली आहे. त्यावरून जमा केलेल्या निधीचा मध्यक काढा:

निधी (रुपये) विद्यार्थी संख्या
10 - 20 10
20 - 30 37
30 - 40 15
40 - 50 20
50 - 60 7
60 - 70 8
70 - 80 8
Sum
Advertisements

Solution

निधी (रुपये) विद्यार्थी संख्या संचित वारंवारता (C.f.)
10 - 20 10 10
20 - 30 37 47
30 - 40 15 62
40 - 50 20 82
50 - 60 7 89
60 - 70 8 97
70 - 80 8 105
  (N) = 105  

`N/2`

= `105/2`

= 52.5

52.5 पेक्षा किंचित मोठी असलेली किंमत 62 आहे. ही किंमत 30 - 40 या वर्गाशी संबंधित आहे.

मध्यक वर्ग = 30 - 40

l = 30, f = 15, Cf = 47, h = 10

मध्यक = `l + [((N/2 - Cf))/f] xx h`

= `30 + [((52.5 - 47))/15] xx 10`

= `30 + 55/15`

= 30 + 3.67

= 33.67

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×