English

सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांच्या दुतर्फा पाणीबचतीच्यां संदर्भात आपल्यासाठी काही संदेश लिहिलेले असतात. त्यांचा संग्रह करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांच्या दुतर्फा पाणीबचतीच्यां संदर्भात आपल्यासाठी काही संदेश लिहिलेले असतात. त्यांचा संग्रह करा. त्यांतील तुम्हांला आवडलेल्या संदेशांचे फलक तयार करून शाळेच्या परिसरात लावा.

Short Answer
Advertisements

Solution

  1. पाणी म्हणजे जीवन, हेच आपले स्पंदन. 
  2. चला सर्वजण मिळून शपथ घेऊया, थेंब थेंब पाणी वाचवूया. 
  3. प्रत्येकाचा एकच नारा, पाण्याची काटकसर करा.
  4. पिण्यासाठी हवे शुद्ध पाणी, नाहीतर होईल आरोग्याची हानी. 
  5. पाण्याविना नाही प्राण, पाण्याचे तू महत्त्व जाण. 
  6. पाण्याचे पुनर्भरण, जीवनाचे संवर्धन.
  7. पिण्यासाठी हो शुद्ध पाणी, एकच मंत्र ठेवा ध्यानी. 
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 17: थेंब आज हा पाण्याचा (कविता) - प्रकल्प: [Page 9]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 17 थेंब आज हा पाण्याचा (कविता)
प्रकल्प: | Q (१) | Page 9
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×