English

सांगा, माझी जोडी कोणाशी? ‘अ’ गट 1. हृद स्नायू 2. स्नायूंमुळेच होतात 3. पेप्सिन 4. पेटके येणे 5. अस्थिस्नायू  ‘ब’ गट अ. नेहमीच जोडीने कार्य करतात. आ. आम्ही कधीच थकत नाही - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

सांगा, माझी जोडी कोणाशी?

  ‘अ’ गट   ‘ब’ गट
1. हृद स्नायू  अ.  नेहमीच जोडीने कार्य करतात.
2. स्नायूंमुळेच होतात आ.  आम्ही कधीच थकत नाही
3. पेप्सिन  इ.  स्नायूंचे अनियंत्रित व वेदनामय आकुंचन
4. पेटके येणे ई.  जबड्याच्या चघळण्याच्या हालचाली
5. अस्थिस्नायू  उ.  जाठररसातील विकर
Match the Columns
Advertisements

Solution

  ‘अ’ गट   ‘ब’ गट
1. हृद स्नायू  आ.  आम्ही कधीच थकत नाही
2. स्नायूंमुळेच होतात ई.  जबड्याच्या चघळण्याच्या हालचाली
3. पेप्सिन  उ.  जाठररसातील विकर
4. पेटके येणे इ.  स्नायूंचे अनियंत्रित व वेदनामय आकुंचन
5. अस्थिस्नायू  अ.  नेहमीच जोडीने कार्य करतात.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 12: मानवी स्नायू व पचनसंस्था - स्वाध्याय [Page 108]

APPEARS IN

Balbharati Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 12 मानवी स्नायू व पचनसंस्था
स्वाध्याय | Q 2. | Page 108
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×