English

रक्‍तदानाचे महत्त्व व गरज स्पष्ट करा. - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

रक्‍तदानाचे महत्त्व व गरज स्पष्ट करा.

Explain
Advertisements

Solution

रक्तदान हे व्यक्तीच्या समाजाप्रती दिले जाणारे सर्वात मोठे दान आहे. अपघात, शस्त्रक्रिया किंवा रक्तस्राव होत असलेल्या आजारांच्या परिस्थितीत रक्ताची आवश्यकता भासू शकतो. पुरेशा प्रमाणात उपलब्ध रक्त अनेक जीव वाचवू शकते. रक्तदान केल्याने दात्याच्या शरीरावर कोणताही हानीकारक परिणाम होत नाही. दान केलेले रक्त २४ तासांत शरीरात पुन्हा तयार होते. हे रक्त साठवून ठेवता येते आणि गरज भासल्यास वापरले जाऊ शकते.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 11: मानवी शरीर व इंद्रिय संस्था - स्वाध्याय [Page 90]

APPEARS IN

Balbharati Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 11 मानवी शरीर व इंद्रिय संस्था
स्वाध्याय | Q 5. इ. | Page 90
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×