English

राजूला ज्याप्रमाणे अनोखा धोंडा सापडला, त्याप्रमाणे तुम्हांला कधी वेगळ्या वस्तू सापडल्या का? त्या कोणत्या? - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

राजूला ज्याप्रमाणे अनोखा धोंडा सापडला, त्याप्रमाणे तुम्हांला कधी वेगळ्या वस्तू सापडल्या का? त्या कोणत्या? 

Long Answer
Advertisements

Solution

राजूला ज्याप्रमाणे अनोखा धोंडा सापडला त्याप्रमाणे मला शाळेतून येताना रस्त्यात पडलेला एक चमकणारा अनोखा खडा सापडला होता. मी एका डोळ्याने त्या खड्यातून पाहिले असता. मला प्रत्येक वस्तू एकापेक्षा जास्त आणि रंगीत दिसू लागल्या. मला त्या खड्याचे खूप नवल वाटले आणि मी तो खडा माझ्याजवळ जपून ठेवला व माझ्या मित्रांना व शाळेतील शिक्षकांना दाखवला. 

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 19: धोंडा - लिहिते होऊया. [Page 21]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 19 धोंडा
लिहिते होऊया. | Q १ | Page 21
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×