English

राजूला दगड सापडल्यापासून त्याला शास्त्रज्ञ भेटेपर्यंत घडलेल्या गोष्टी क्रमाने लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

राजूला दगड सापडल्यापासून त्याला शास्त्रज्ञ भेटेपर्यंत घडलेल्या गोष्टी क्रमाने लिहा.

Short Answer
Advertisements

Solution

  1. राजूला रस्त्यात विचित्र धोंडा सापडला.
  2. राजूने धोंडा घरी आणून टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवला.
  3. रात्री एका धोंड्यापासून दुसरा धोंडा तयार झाला व दोन्ही धोंडे चमकू लागले.
  4. राजू शाळेत गेला. त्याने डॉ. घोटे यांचे व्याख्यान ऐकले.
  5. राजूला बाबांचा व पाटील सरांचा पाठिंबा मिळाला.
  6. राजूने दोन्ही धोंडे शास्त्रज्ञ डॉ. अनिल घोटे यांना दिले. 
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 19: धोंडा - स्वाध्याय [Page 21]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 19 धोंडा
स्वाध्याय | Q ४. | Page 21
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×