English

राजकोट येथे रेडक्रॉस सोसायटीची स्थापना ______ यांनी केली. - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

राजकोट येथे रेडक्रॉस सोसायटीची स्थापना ______ यांनी केली.

Options

  • लाला लजपतराय

  • साने गुरुजी

  • रखमाबाई जनार्दन सावे

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

राजकोट येथे रेडक्रॉस सोसायटीची स्थापना रखमाबाई जनार्दन सावे यांनी केली.

स्पष्टीकरण:

रखमाबाई जानार्दन सावे, या भारतातील पहिल्या कार्यरत महिला डॉक्टर होत्या. त्यांनी महिलांच्या आरोग्य समस्यांशी संबंधित व्याख्यानमाला दिल्या. तसेच, राजकोट येथे रेड क्रॉस सोसायटीची शाखा सुरू केली.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 15: समतेचा लढा - स्वाध्याय [Page 130]

APPEARS IN

Balbharati Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 15 समतेचा लढा
स्वाध्याय | Q 1. (1) | Page 130
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×