English

पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत मागणी आणि पुरवठा यांच्या आंतरक्रियेतून निश्चित होते ती ______. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत मागणी आणि पुरवठा यांच्या आंतरक्रियेतून निश्चित होते ती ______.

Options

  • बाजार किंमत

  • साधारण किंमत

  • अस्थिर किंमत

  • समतोल किंमत

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत मागणी आणि पुरवठा यांच्या आंतरक्रियेतून निश्चित होते ती समतोल किंमत.

shaalaa.com
पूर्ण स्पर्धा
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: बाजाराचे प्रकार - विधाने पूर्ण करा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 5 बाजाराचे प्रकार
विधाने पूर्ण करा. | Q 1
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×