English

पुढीलपैकी कोणता दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो ? - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढीलपैकी कोणता दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो?

Options

  • शिक्षक दिन

  • बालदिन

  • वसुंधरा दिन

  • ध्वजदिन

MCQ
Advertisements

Solution

वसुंधरा दिन

स्पष्टीकरण:

शेतीत मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी रासायनिक खते आणि कीटकनाशके, वाहनांमुळे होणारे ध्वनीप्रदूषण, अणुऊर्जा भट्ट्यांमधून होणारा किरणोत्सर्ग, तेलगळती किंवा रासायनिक वायूंची गळती या सर्वांमुळे पर्यावरण असुरक्षित बनते आणि विविध समस्या निर्माण होतात. या जाणिवेतून पर्यावरण सुरक्षा हा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चिला जाऊ लागला. म्हणून वसुंधरा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो.

shaalaa.com
आंतरराष्ट्रीय समस्या
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.6: आंतरराष्ट्रीय समस्या - स्वाध्याय [Page 96]

APPEARS IN

Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 2.6 आंतरराष्ट्रीय समस्या
स्वाध्याय | Q १. (३) | Page 96

RELATED QUESTIONS

पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही.


पुढील विधान चूक का बरोबर हे सकारण स्पष्ट करा.

पर्यावरणीय ऱ्हासावर उपाययोजना शोधण्यासाठी सर्व राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

मानवी हक्क


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

पर्यावरणीय ऱ्हास


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.


मानवी हक्क प्रस्थापित करण्यातील भारताची भूमिका स्पष्ट करा.


राज्य बालहक्क आयोगाची माहिती शिक्षकांच्या मदतीने मिळवा.


चीनमधील ‘चिमणी मारो’ आंदोलन आणि भारतातील ‘चिपको आंदोलन’ यांची माहिती मिळवा.


मोठ्या धरणामुळे समस्या निर्माण होतात का ? तुमचे मत लिहा.


शाळेत साजरा झालेल्या वसुंधरा दिनाचा अहवाल लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×