English

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. (1) पृथ्वी - जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र (2) अग्नी - जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र (3) आकाश - जमिनीवरून आकाशात मारा करणारे क् - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.

Options

  • पृथ्वी - जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र

  • अग्नी - जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र

  • आकाश - जमिनीवरून आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र

  • नाग - शत्रूचे रणगाडेनष्ट करणारे क्षेपणास्त्र

MCQ
Advertisements

Solution

चुकीची जोडी - अग्नी - जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त

बरोबर जोडी - अग्नी - पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे क्षेपणास्त्र.

स्पष्टीकरण:

१९८९ मध्ये ‘अग्नि’ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली. यात अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे. या सामरिक क्षेपणास्त्राचा पल्ला ७०० किलोमीटर इतका होता.

shaalaa.com
क्षेपणास्त्र विकास
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.07: विज्ञान व तंत्रज्ञान - स्वाध्याय [Page 42]

APPEARS IN

Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 1.07 विज्ञान व तंत्रज्ञान
स्वाध्याय | Q १. (ब) | Page 42
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×