English

पुढील वर्णनावरून विदारणाचा प्रकार ओळखा. खडकातील लोहावर गंज चढतो. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

पुढील वर्णनावरून विदारणाचा प्रकार ओळखा.

खडकातील लोहावर गंज चढतो.

One Line Answer
Advertisements

Solution

रासायनिक विदारण

स्पष्टीकरण:

ज्या खडकांत लोहखनिज असते, त्या खडकांवर ही क्रिया घडते. खडकातील लोहाचा पाण्याशी संपर्क आल्याने लोह आणि ऑक्सिजन यांच्यात रासायनिक प्रक्रिया घडून येते. लोहावर गंज येतो, त्यामुळे खडकावर तपकिरी रंगाचा थर तयार होतो.

shaalaa.com
रासायनिक विदारण
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: बाह्यप्रक्रिया भाग-१ - स्वाध्याय [Page 29]

APPEARS IN

Balbharati Bhugol [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 3 बाह्यप्रक्रिया भाग-१
स्वाध्याय | Q 4. (आ) | Page 29
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×