English

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. लोकसभेला पहिले सभागृह म्हणतात. - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

लोकसभेला पहिले सभागृह म्हणतात.

Explain
Advertisements

Solution

भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजे लोकसभा, लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे. म्हणून लोकसभेला पहिले सभागृह असेही म्हणतात. लोकसभेच्या निवडणुकीसाठी भौगोलिक मतदार संघ निर्माण केलेले आहेत. लोकसभेची मुदत पाच वर्षांची असते.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: भारताची संसद - स्वाध्याय [Page 147]

APPEARS IN

Balbharati Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 9 भारताची संसद
स्वाध्याय | Q ३. (२) | Page 147
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×