English

पुढील विधान सकारण स्पष्ट करा: कंपनीस न दिलेला लाभांश वापरता येत नाही. - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

Question

पुढील विधान सकारण स्पष्ट करा:

कंपनीस न दिलेला लाभांश वापरता येत नाही.

Justify
Advertisements

Solution

  1. कंपनीने लाभांशाची घोषणा केल्यापासून ३० दिवसांच्या आत लाभांशाचे वाटप केले नाही किंवा भागधारकाकडून लाभांशाची मागणी झाली नाही अशा लाभांशास वाटप न केलेला आणि मागणी न केलेला लाभांश असे म्हणतात.
  2. लाभांश जाहीर केल्यापासून ३७ दिवसांच्या आत, कंपनीने ही रक्कम एखाद्या अनुसूचित बँकेत (Scheduled Bank) उघडलेल्या मागणी न केलेला लाभांश (Unpaid Dividend Account) हस्तांतरित करणे अनिवार्य असते.
  3. मागणी न केलेल्या लाभांश खात्यात रक्कम हस्तांतरित केल्यापासून ९० दिवसांच्या आत, कंपनीने या लाभांशाचा तपशील आपल्या संकेतस्थळावर (Website) प्रसिद्ध करणे आवश्यक असते.
  4. मागणी न केलेल्या लाभांश खात्यात जमा असलेली कोणतीही रक्कम, जी सलग ७ वर्षांच्या कालावधीसाठी न दिलेला किंवा मागणी न केलेली राहते, ती कंपनीने ‘गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी’ (IEPF) मध्ये हस्तांतरित करणे आवश्यक असते. अशा प्रकारे, कंपनी स्वतः या मागणी न केलेल्या लाभांशाचा वापर करू शकत नाही.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×