English

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला. - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला.

Explain
Advertisements

Solution

भारतीय क्रांतिकारक दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव चाफेकर यांना पुण्यातील ब्रिटिश प्लेग आयुक्त डब्ल्यू.सी. रँड यांच्या हत्येसाठी फाशी देण्यात आली.

  • १८९६ मध्ये पुण्यात बॉबोनिक प्लेग रोखण्यासाठी रँडने कठोर उपाययोजना केल्या.
  • या उपाययोजना भ्रष्ट आणि अत्याचारी होत्या, त्यामुळे स्थानिक जनता रँडविरोधात असंतुष्ट होती.
  • चाफेकर बंधूंनी ब्रिटिश अत्याचारांचा बदला घेण्यासाठी रँडचा वध केला.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 13: सशस्त्र क्रांतिकारी चळवळ - स्वाध्याय [Page 125]

APPEARS IN

Balbharati Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 13 सशस्त्र क्रांतिकारी चळवळ
स्वाध्याय | Q 3. (1) | Page 125
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×