English

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. भारतात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात क्रिकेट खेळले जाऊ लागले. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

भारतात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात क्रिकेट खेळले जाऊ लागले.

Answer in Brief
Advertisements

Solution

  1. 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला आणि या खेळाला देशभरात मोठी लोकप्रियता मिळाली.
  2. याच वर्षी सुनील गावसकर यांनी कसोटींमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम केला.
  3. १९८५ मध्ये भारताने ‘बेन्सन अँड हेजेस’ क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले.
  4. याचा परिणाम भारतातल्या सर्वच राज्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात क्रिकेट हा खेळ खेळला जाऊ लागला.
shaalaa.com
क्रीडेतील बदल
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.1: बदलते जीवन : भाग २ - स्वाध्याय [Page 54]

APPEARS IN

Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 1.1 बदलते जीवन : भाग २
स्वाध्याय | Q ३. (१) | Page 54
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×