English

पुढील विधान सकारण स्पष्ट करा: बाळ ज. पंडित यांचे आकाशवाणीवरील क्रिकेटचे धावते समालोचन रंजक होत असे. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढील विधान सकारण स्पष्ट करा:

बाळ ज. पंडित यांचे आकाशवाणीवरील क्रिकेटचे धावते समालोचन रंजक होत असे.

Short/Brief Note
Advertisements

Solution

  1. बाळ ज. पंडित हे उत्तम क्रिकेट समालोचक होते. पूर्वी ते आकाशवाणीवरून क्रिकेट सामन्यांचे मराठी भाषेतून समालोचन करत असत.
  2. समालोचन करत असता बाळ पंडित त्या मैदानाचा इतिहास, खेळाडूंचा इतिहास व खेळाशी संबंधित आठवणी आणि आधीचे विक्रम यांची देखील माहिती देत असत.
  3. पंडित यांना खेळाचे व खेळाच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान असल्यामुळे त्यांचे समालोचन हे रंजक होत असे. हे समालोचन व धावते वर्णन ऐकण्याकरता लोक अतिशय उत्सुक असत.
shaalaa.com
खेळ आणि व्यावसायिक संधी
  Is there an error in this question or solution?
2021-2022 (March) Set 1
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×