English

पुढील विधान चूक की बरोबर ते ओळखून चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा. संसदीय लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि मंत्री यांच्यावर प्रशासनाची जबाबदारी असते.

Advertisements
Advertisements

Question

पुढील विधान चूक की बरोबर ते ओळखून चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा.

संसदीय लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि मंत्री यांच्यावर प्रशासनाची जबाबदारी असते.

Options

  • चूक

  • बरोबर

MCQ
True or False
Advertisements

Solution

दिलेले विधान बरोबर आहे.

दुरुस्त केलेले बरोबर विधान: 

संसदीय लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि मंत्री धोरणनिर्मिती करतात, तर प्रशासनाची जबाबदारी नोकरशाही (शासकीय अधिकारी) यांच्यावर असते.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 20: नोकरशाही - स्वाध्याय [Page 146]

APPEARS IN

Balbharati Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 20 नोकरशाही
स्वाध्याय | Q 1. (1) | Page 146
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×