English

पुढील तक्ता पूर्ण करा. घटक मूळ खडक प्रादेशिक हवामान सेंद्रिय खत सुक्ष्म जीवाणू मृदानिर्मितीमधील भूमिका - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

पुढील तक्ता पूर्ण करा.

घटक मृदानिर्मितीमधील भूमिका
मूळ खडक  
प्रादेशिक हवामान  
सेंद्रिय खत  
सुक्ष्म जीवाणू  
Complete the Table
Advertisements

Solution

घटक मृदानिर्मितीमधील भूमिका
मूळ खडक मूळ खडकाच्या विदारणातून मृदेचा प्रकार ठरतो.
प्रादेशिक हवामान
प्रादेशिक हवामानानुसार मृदानिर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या मूळ खडकाच्या विदारणाच्या/अपक्षालनाच्या प्रक्रियेची तीव्रता ठरते.
सेंद्रिय खत सेंद्रिय खताद्वारे मृदेतील सामूचा तोल राखला जातो.
सुक्ष्म जीवाणू सूक्ष्मजीवाणूंमार्फत मृत वनस्पती व प्राणी यांच्या विघटनाची प्रक्रिया होऊन मृदेतील ह्युमसचे प्रमाण ठरते.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: मृदा - स्वाध्याय [Page 150]

APPEARS IN

Balbharati Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 7 मृदा
स्वाध्याय | Q 1. | Page 150
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×