Advertisements
Advertisements
Question
पुढील तक्ता पूर्ण करा.
| अलंकाराची वैशिष्ट्ये | अलंकार |
| १. उपमेयाचा निषेध केला जातो. | ______ |
| २. उपमेय हे उपमेय असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे असे सांगितले जाते. |
Chart
Fill in the Blanks
Advertisements
Solution
| अलंकाराची वैशिष्ट्ये | अलंकार |
| १. उपमेयाचा निषेध केला जातो. | अपन्हुती अलंकार |
| २. उपमेय हे उपमेय असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे असे सांगितले जाते. |
shaalaa.com
अलंकार
Is there an error in this question or solution?