English

पुढील तक्ता पूर्ण करा. 1. गुणवैशिष्ट्ये 2. उदाहरणे - भजन, कीर्तन, लळित, भारुड - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढील तक्ता पूर्ण करा.

  भजन कीर्तन लळित भारुड
गुणवैशिष्ट्ये        
उदाहरणे        
Chart
Advertisements

Solution

  भजन कीर्तन लळित भारुड
गुणवैशिष्ट्ये

(१) टाळ व मृदंग यांच्या साथीने ईश्वराचे गुणगान.
(२) अभंग व भक्ति कवनांतून ईश्वरस्तुती

(१) नमन, निरूपणाचा अभंग व निरूपण हा पूर्वरंग
(२) आख्यान हा उत्तर रंग
(१) उत्सवप्रसंगी देवतेकडे 'मागणे' मागीतले जाते.
(२) नाट्यप्रवेशाप्रमाणे राम-कृष्णाच्या कथा सादर करणे.
(१) आध्यात्मिक व नैतिक शिकवण
(२) सादरीकरणात नाट्यात्मकता व विविधता असते.
उदाहरणे

(१) संत तुलसीदास
(२) संत नामदेव यांची भजने

(१) नारदीय कीर्तने
(२) महात्मा फुले यांची सत्यशोधकी कीर्तने

गोवा, कोकण या भागांत मोठ्या प्रमाणात प्रचलित.

(१) ज्ञानेश्वर, नामदेव यांची भारुडे.
(२) संत एकनाथांची भारुडे सर्वांत लोकप्रिय आहेत.

shaalaa.com
लोकनाट्य
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.6: मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास - स्वाध्याय [Page 45]

APPEARS IN

Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 1.6 मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास
स्वाध्याय | Q २. | Page 45
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×